अभिनेता अली गोनीने ट्रोल करणाऱ्याला सुनावले खडेबोल

Anuradha Vipat

संताप

टीव्ही अभिनेता अली गोनीने व्यक्त केला संताप आहे

Actor Ali Goni

खडेबोल

अली गोनीने ट्रोल करणाऱ्याला सुनावले खडेबोल आहेत

Actor Ali Goni

निकाल

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहिर केल्यानंतर अलीने एक्सवर शेअर केलेली 'ती' पोस्ट चर्चेत आली आहे

Actor Ali Goni

चर्चा

सोशल मीडियावर अलीच्या पोस्टची तुफान चर्चा होत आहे

Actor Ali Goni

ट्विट

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर अली गोनी याने ट्विट केलं.

Actor Ali Goni

टक्कर

दोघांना 200 चा टप्पा पार केला आहे. यावेळी कांटे की टक्कर असणार आहे. जो कोणी जिंकेल फक्त आमच्या देशाचं भलं होऊ दे.’ अशी पोस्ट अलीने केली आहे.

Actor Ali Goni

उत्तर

अनेकांनी यावरुन अलीला ट्रोल देखील केलं. यावर नेटकऱ्यांच्या कमेंटला उत्तर देत अली म्हणाला, ‘देश तुझ्या बापाचा आहे का? आनंदी फक्त तुच होऊ शकतो आहे. फेसलेस भाऊ किंवा बहीण जे कोणी असेल…’

Actor Ali Goni

कंगनाच्या विजयाचा आनंद व्यक्त करत अभिनेते अनुपम खेर यांनी लिहिली खास पोस्ट