कंगनाच्या विजयाचा आनंद व्यक्त करत अभिनेते अनुपम खेर यांनी लिहिली खास पोस्ट

Anuradha Vipat

बाजी

कंगना रणौतने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बाजी मारली आहे.

Actor Anupam Kher special post for Kangana

पराभव

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांचा कंगनाने पराभव केला आहे

Actor Anupam Kher special post for Kangana

खास पोस्ट

कंगना यांच्या विजयाचा आनंद व्यक्त करत अभिनेते अनुपम खेर यांनी खास पोस्ट लिहिली आहे.

Actor Anupam Kher special post for Kangana

अभिनंदन

कंगनाचा व्हिडीओ शेअर करत अनुपम यांनी लिहिलं आहे, “माझी प्रिय कंगना, बहुमताने विजयी झाल्याबद्दल तुझं अभिनंदन.

Actor Anupam Kher special post for Kangana

परिश्रम

पुढे अनुपम यांनी लिहिलं आहे, हिमाचल प्रदेश आणि मंडीमधील लोकांसाठी आणि तुझ्यासाठी खूप आनंद झाला आहे. तू वेळोवेळी सिद्ध केलं आहे की, जर एखाद्याने लक्ष केंद्रीत करून कठोर परिश्रम केले तर काहीही होऊ शकत. जय हो.

Actor Anupam Kher special post for Kangana

प्रतिक्रिया

अनुपम खेर यांच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत

Actor Anupam Kher special post for Kangana

निवडणूक

कंगनाची ही पहिलीच निवडणूक होती

Actor Anupam Kher special post for Kangana

अभिनेत्री अमृता सिंह दिलं सैफपासून विभक्त होण्याच्या प्रश्नावर सष्टीकरण