अमिताभ बच्चन यांनी लोकसभा निवडणूक 2 लाख मतांनी जिंकले, मग राजकारण का सोडलं?

कार्तिक पुजारी

महानायक

अनेकांना माहिती नसेल पण महानायक अमिताभ बच्चन हे देखील काही काळ राजकारणात होते.

निवडणूक

राजीव गांधी यांच्या विनंतीवरुन त्यांनी १९८४ मध्ये अलाहाबादमधून निवडणूक लढवली होती.

विजय

काँग्रेसच्या तिकीटावरुन लढताना त्यांचा या जागेवरुन विजय देखील झाला होता.

उमेदवार

अमिताभ यांनी हेमवती नंदन बहुगुणा यांना २ लाख मतांनी पराभव केला होता

शुटिंग

पण, त्यावेळी ते चित्रपटांच्या शुटिंगमध्ये खूप व्यस्त होते.

सन्यास

या कारणामुळे त्यांनी १९८७ मध्ये राजकारणातून सन्यास घेतला.

पत्नी

पण, त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन या २००४ पासून आतापर्यंत समाजादी पक्षाकडून राज्यसभा खासदार आहेत.

सान्या मल्होत्रा पुन्हा दिसणार शाहरुख खानसोबत!