सान्या मल्होत्रा ​​पुन्हा दिसणार शाहरुख खानसोबत

Anuradha Vipat

सान्या मल्होत्रा ​​

अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​हिने पुन्हा एकदा किंग खान शाहरुख खानसोबत काम केले आहे

Sanya Malhotra

जाहिरातीसाठी सोबत

'जवान' मधील त्यांच्या यशानंतर हे दोघे एका जाहिरातीसाठी सोबत दिसणार आहेत.

Sanya Malhotra

बॉक्स ऑफिस

जवानने प्रचंड प्रशंसा मिळवली आणि बॉक्स ऑफिसवर 2023 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनला.

Sanya Malhotra

BTS व्हिडिओ शेअर

सान्याने जाहिरात शूटच्या सेटवरून BTS व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ खास ठरला आहे.

Sanya Malhotra

गान गाताना

तिच्या या व्हिडिओमध्ये सान्या शाहरुखच्या 'येस बॉस' मधील 'मैं कोई ऐसा गीत गान' गाताना दिसत आहे.

Sanya Malhotra

कमेंटचा वर्षाव

तिने व्हिडीओ पोस्ट केल्यापासून चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

Sanya Malhotra

मॅडीला मिडास टच कश्यामुळे बनतो ?