Anuradha Vipat
अभिनेता आशुतोष गोखले लवकरच ‘तू ही रे माझा मितवा’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेच्या निमित्ताने आशुतोष पहिल्यांदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
राकेश भोसले असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.
राकेश या पात्राला कसा प्रतिसाद मिळतोय याची प्रचंड उत्सुकता आहे.
‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका येत्या 23 डिसेंबरपासून रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेत अर्णव आणि ईश्वरीच्या प्रेमाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे.
आशुतोष सोशल मिडीयावर सक्रिय असतो