Anuradha Vipat
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन कपूर बोनी कपूर यांच्या विवाहबाह्य संबंधाविषयी व्यक्त झाला आहे
तसेच आईवडिलांच्या विभक्त होण्याचं दु:ख, त्यानंतर आईला गमावणं या सर्व गोष्टींचा त्याच्या आयुष्यावर कसा आणि किती परिणाम झाला याविषयी त्याने सांगितलं आहे
अर्जुन म्हणाला, जेव्हा तुम्हा एखाद्या मोठ्या धक्क्यातून जाता, तेव्हा त्याच्या आठवणी पुन्हा सांगणं कठीण असतं.
पुढे अर्जुन म्हणाला, मी 25 वर्षांचा असताना आईचं निधन झालं होतं. त्यावेळी माझा पहिला चित्रपट प्रदर्शित होणार होता.
पुढे अर्जुन म्हणाला,करिअर सुरू करतानाच मी अत्यंत क्लेशकारक घटनांचा सामना केला होता. आईच्या रुपात मी माझा पाठीचा कणाच गमावून बसलो होतो.
पुढे अर्जुन म्हणाला, “मी 10 वर्षांचा असतानाच माझे आईवडील विभक्त झाले. त्याचवेळी बाबा एकाच वेळी दोन्ही चित्रपटांमध्ये व्यस्त होते.
पुढे अर्जुन म्हणाला,पण आमच्यात ते बंधच निर्माण झालं नव्हतं. आता वयाच्या 39 व्या वर्षी जेव्हा मी त्यांच्यासोबत वेळ घालवू लागलोय तेव्हा त्यांना समजू लागतोय.