अभिनेता भरत जाधव दिसणार या 'मराठी' मालिकेत
esakal

अभिनेता भरत जाधव दिसणार या 'मराठी' मालिकेत

Anuradha Vipat

Actor Bharat Jadhav

भरत जाधव

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून भरत जाधवला ओळखले जाते

Actor Bharat Jadhav
Actor Bharat Jadhav

छोट्या पडद्यावरील

आता भरत जाधव छोट्या पडद्यावरील एका मालिकेत दिसणार आहेत.

Actor Bharat Jadhav
Actor Bharat Jadhav

पारु

भरत जाधव हे झी मराठी वाहिनीवरील 'पारु' या मालिकेत दिसणार आहे.

Actor Bharat Jadhav
Actor Bharat Jadhav

प्रोमो शेअर

झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'पारु' मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला होता.

Actor Bharat Jadhav
Actor Bharat Jadhav

एण्ट्री

या प्रोमोमध्ये सूर्यकांत कदम या खलनायकाच्या भुमिकेत भरत जाधवची एण्ट्री होणार असल्याचे दाखवण्यात आले होते.

Actor Bharat Jadhav
Actor Bharat Jadhav

आकर्षक लुक

पारु मालिकेच्या प्रोमो मध्ये सूर्यकांत कदमचा आकर्षक लुक पाहायला मिळतं आहे

Actor Bharat Jadhav

दिया मिर्झाने केलं आपल्या सावत्र लेकीबद्दल भाष्य

येथे क्लिक करा