अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री ऋजुता धारप अडकले लग्नबंधनात

Anuradha Vipat

अभिनेता चेतन वडनेरे

 ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता चेतन वडनेरे

Actor Chetan Vadanere and actress Rijuta Dharap

लग्न

अभिनेता चेतन वडनेरेने नुकतचं लग्न केलं आहे.

Actor Chetan Vadanere and actress Rijuta Dharap

चाहत्यांना धक्का

इन्स्टाग्रामवर लग्नातील सुंदर असे फोटो शेअर करत चेतनने त्याच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.

Actor Chetan Vadanere and actress Rijuta Dharap

कॅप्शन

चेतन वडनेरे आणि त्याची पत्नी अभिनेत्री ऋजुता धारप यांनी लग्नातील फोटो शेअर करत या फोटोंना ‘कुर्यात सदा मंगलम्’ असं कॅप्शन दिलं आहे.

Actor Chetan Vadanere and actress Rijuta Dharap

लग्नाचे फोटो

या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Actor Chetan Vadanere and actress Rijuta Dharap

शुभेच्छांचा वर्षाव

आता मराठी कलाविश्वातून सध्या या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Actor Chetan Vadanere and actress Rijuta Dharap

अश्विनी महांगडेनं केला नव्या घराचा गृहप्रवेश