अश्विनी महांगडेनं केला नव्या घराचा गृहप्रवेश

Anuradha Vipat

अश्विनी महांगडे

‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे अभिनेत्री अश्विनी महांगडे प्रसिद्धीझोतात आली.

Ashwini Mahangde

फोटो शेअर

अश्विनीने जानेवारी महिन्यात नव्या घराच्या किल्लीचा खास फोटो शेअर करत घर घेतल्याची बातमी दिली होती

Ashwini Mahangde

गृहप्रवेश

आता अश्विनीने नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. याचा खास व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Ashwini Mahangde

सगळे कुटुंबीय

गृहप्रवेश पूजेला अश्विनीच्या घरातील सगळे कुटुंबीय व तिचा होणारा नवरा उपस्थित होता 

Ashwini Mahangde

घराला घरपण

अश्विनीने या व्हिडीओला “आमच्या सगळ्यांचं घर…माझ्या माणसांमुळे या घराला घरपण आहे” असं कॅप्शन दिलं आहे.

Ashwini Mahangde

भूमिका

अश्विनी लवकरच मोठ्या पडद्यावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारणार आहे.

Ashwini Mahangde

'श्रीकांत' सारखा चित्रपट करण ही फक्त जबाबदारी नाही तर कर्तव्य आहे; असं का म्हणतो राजकुमार राव