अभिनेता सिलियन मर्फीनं कोरलं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या ऑस्कर पुरस्कारावर नाव

Anuradha Vipat

सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक

ऑस्कर पुरस्कार हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक आहे

Actor Cillian Murphy

ऑस्कर पुरस्कार सोहळा

यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला.

Actor Cillian Murphy

ऑस्कर पुरस्कारावर नाव

अभिनेता सिलियन मर्फीनं ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलं आहे.

Actor Cillian Murphy

या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार

सिलियनला 'ओपेनहायमर' या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार देण्यात आला आहे

Actor Cillian Murphy

13 नामांकने

ख्रिस्तोफर नोलनच्या 'ओपेनहायमर' या चित्रपटाला यंदा ऑस्करमध्ये 13 नामांकने मिळाली. 

Actor Cillian Murphy

अभिनयाचं कौतुक

'ओपेनहायमर' या चित्रपटातील सिलियन मर्फीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं.

Actor Cillian Murphy

मधुरा वेलणकरने केलं सासरे शिवाजी साटम यांचं कौतुक,म्हणाली...