अभिनेता किरण गायकवाडने दिली प्रेमाची कबुली; सोशल मीडियावर शेअर केले फोटो

Anuradha Vipat

लोकप्रिय

अभिनेता किरण गायकवाड घराघरांत लोकप्रिय झाला आहे.

Actor Kiran Gaikwad

नव्या प्रवासाची सुरुवात

आता किरण आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे.

Actor Kiran Gaikwad

खास पोस्ट शेअर

सोशल मीडियावर होणाऱ्या पत्नीसाठी खास पोस्ट शेअर करत किरणने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Actor Kiran Gaikwad

संपूर्ण आयुष्य...

पोस्ट शेअर करत किरणने लिहिलं आहे की, तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस; पण, तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायचं ठरवलं आहे.

Actor Kiran Gaikwad

तोपर्यंत आपलं...

पुढे किरणने लिहिलं आहे की, मंत्रिमंडळतल्या बैठका होत राहतील, मंत्री पद वाटत राहतील, त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो… ही आहे माझी होणारी होम मिनिस्ट...

Actor Kiran Gaikwad

प्रेमाची जाहीर कबुली

पोस्ट शेअर करत किरण गायकवाडने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

Actor Kiran Gaikwad

हॅशटॅग

किरणने या पोस्टवर “#SheSaidYes #ForeverYours #NewBeginnings” असे हॅशटॅग दिले आहेत

Actor Kiran Gaikwad

नीता अंबानींच्या ‘पॉपकॉर्न बॅग’ची सर्वत्र चर्चा

येथे क्लिक करा