Anuradha Vipat
नीता अंबानी यांना फॅशनची खूप आवड आहे.
नीता अंबानी यांनी घातलेल्या कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंतची चर्चा होतच असते.
अशीच एक चर्चा झाली होती ती नीता अंबानी यांच्या बॅगची.
मुंबईतील एका ब्युटी इव्हेंटमध्ये नीता अंबानी सहभागी झाल्या होत्या
यावेळी त्या ‘पॉपकॉर्न बॉक्स स्टाइल’ बॅग हातात घेऊन आल्या होत्या
ही एक ब्रँडेड पॉपकॉर्न मिनॉडियर बॅग आहे. त्याची किंमत साधारण 24 लाख रुपये आहे.
ही बॅग एक नामांकित ब्रँडेडची आहे.