Apurva Kulkarni
अभिनेत्री पारुला गुलाटी हिने कान फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावली.
या कान फिल्म फेस्टवलमध्ये सर्वांच्या नजरा या पारुला गुलाटी हिच्याकडे होत्या.
कारण तिने स्वत:च्या केसांपासून बनवलेला ड्रेस घातला होता.
पारुलाने घातलेल्या ड्रेस पुर्णपणे केसांनी बनवलेला असून तो ऑफ शोल्डर होता.
हा ड्रेस मोहित राय आणि रिद्धी भन्सल यांनी तयार केलाय.
ड्रेसबद्दल सांगताना पारुलने म्हटलय की, 'माझी जी गोष्ट आहे, ती कपड्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणलीय.'
तिचा हा अनोखा लूक कानमध्ये चर्चेचा विषय ठरलाय.