अभिनेता रितेश देशमुखने सहकुटुंब घेतलं रामलल्लाचं दर्शन

Anuradha Vipat

लोकप्रिय जोडपे

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे दोघे लोकप्रिय जोडपे आहे

संस्कारांमुळे

रितेश आणि जेनेलिया दोघेही त्यांच्या मुलांवर केलेल्या संस्कारांमुळे कायमच प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरतात.

रामलल्लाचं दर्शन

आता नुकतच रितेश आणि जेनेलियाने अयोध्येतील रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे.

फोटो शेअर

रितेशने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडिया

रितेश नेहमी त्याच्या मुलांसोबतचे फोटो त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर करत असतो.

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

रितेशने आता शेअर केलेल्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

अफलातून लूकमध्ये सोनम कपूरचा हटके अंदाज