अफलातून लूकमध्ये सोनम कपूरचा हटके अंदाज

Anuradha Vipat

हॉट आणि बोल्ड लूक

अभिनेत्री सोनम कपूर कायम तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते

पोस्ट

आता सोनमने स्वतःचं काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

फोटो पोस्ट

सोनमने वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. 

नव्या लूकची चर्चा

आता सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनमच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव

सोनम कपूरच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सोशल मीडिया

सोनम सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

म्हणून निलेश साबळेने सोडला ‘चला हवा येऊ द्या’ हा शो