Anuradha Vipat
अभिनेता ऋत्विक तळवलकरने ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत सोहम चांदेकरची भूमिका साकारली आहे.
आता ऋत्विकने नवीन वर्षांच्या मुहूर्तावर स्वतः;चं रेस्टॉरंट सुरू करून व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.
यासंदर्भात ऋत्विकने व्हिडीओ शेअर केला आहे.
ऋत्विकने ऑनलाइन रेस्टॉरंट म्हणजेच क्लाउट किचन सुरू केलं आहे
‘द मिसळ कॅटीन’ असं त्याचं नाव आहे. २९ डिसेंबरपासून वसंत विहार, ठाण्यामध्ये माझं क्लाउट किचन सुरू झालं आहे
ऋत्विक तळवलकरचा हा व्हिडीओ अनेक कलाकारांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
ऋत्विक तळवलकर सोशल मिडीयावर सक्रिय असतो