Anuradha Vipat
सुरेश धसांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंडं फुटलं आहे.
आता प्राजक्ता माळीने २८ डिसेंबरला मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि सुरेश धस यांनी जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी केली.
नुकतंच यासंदर्भात किरण मानेंनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने यांनी लिहिलं की, प्राजक्ताबाबतचे विधान निंदनियचं आहे…त्याचा निषेध. पण सोनियाजींचे बिकीनीवरचे फोटो व्हायरल झाले होते
पुढे किरण माने यांनी लिहिलं की,कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणाविषयी दाद मागत होत्या…मणिपूरला भगिनींची विटंबना झाली…तेव्हा जे महाभाग मूग गिळून वगैरे गप्प बसले
पुढे किरण माने यांनी लिहिलं की, त्यांना अचानक भयानक ‘समस्त महिला वर्गाविषयी’ पुळका वगैरे यावा हे फार विनोदी वगैरे आहे…#सुमारांचा_थयथयाट
किरण माने सोशल मिडीयावर सक्रिय असते