अभिनेता रोनित बोस रॉय आणि पत्नी नीलम बोस रॉयने मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची मालमत्ता

Anuradha Vipat

मालमत्ता

अभिनेता रोनित बोस रॉय आणि त्याची पत्नी नीलम बोस रॉय यांनीही मुंबईत कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली आहे.

Actor Ronit Bose Roy and wife Neelam Bose Roy

या जोडप्याने...

या जोडप्याने वर्सोवामध्ये अपार्टमेंट विकत घेतलं आहे.

Actor Ronit Bose Roy and wife Neelam Bose Roy

अपार्टमेंट

या जोडप्याने मुंबईच्या प्रतिष्ठित वर्सोवा परिसरात १८.९४ कोटी रुपयांमध्ये ४,३५८ चौरस फूट अपार्टमेंट विकत घेतले आहे.

Actor Ronit Bose Roy and wife Neelam Bose Roy

नोंदणी शुल्क

यासाठी त्यांनी १.१३ कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरले आहे

Actor Ronit Bose Roy and wife Neelam Bose Roy

डेव्हलपर्स

रोनित रॉयने घेतलेले अपार्टमेंट हे मॅक्रोटेक डेव्हलपर्सच्या लोढा वर्सोवा प्रकल्पात आहे.

Actor Ronit Bose Roy and wife Neelam Bose Roy

पार्किंगची सुविधा

या घराबरोबर रोनितला चार पार्किंगची सुविधा मिळणार आहे. ही इमारत मुंबईतील वर्सोवा भागातील यारी रोडजवळ आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’

रोनित रॉय शेवटचा टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये दिसला होता.

रितेश देशमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज