रितेश देशमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज

Anuradha Vipat

सज्ज

अभिनेता रितेश देशमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Riteish Deshmukh

निवडीबद्दल

'पिल' या वेब सीरिजनिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत रितेश भूमिकांच्या निवडीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे

Riteish Deshmukh

भूमिका

‘पिल’ ही एक मेडिकल क्राइम सीरिज असून त्यात रितेश हा प्रकाश चौहानची भूमिका साकारणार आहे.

Riteish Deshmukh

शिवीगाळ

मुलाखतीत रितेश देशमुख म्हणाला, “मी सहसा अशा भूमिका साकारणं टाळतो, जिथे मला शिवीगाळ करावी लागेल.

Riteish Deshmukh

भूमिका

रितेश यामध्ये अत्यंत गंभीर भूमिका साकारताना दिसणार आहे.

Riteish Deshmukh

मुलाखतीत

सध्या मला असे चित्रपट करायचे आहेत, ज्यांची कथा माझ्या मनाला स्पर्श करू शकेल आणि जी कथा ऐकल्यानंतर मला खूप भारी वाटेल असंही रितेश मुलाखतीत म्हणाला आहे

Riteish Deshmukh

चित्रपटांच्या तयारीला

हाऊसफुल, धमाल आणि मस्ती या तिन्ही चित्रपटांच्या तयारीला सुरुवात झाली आहे असं तो पुढे म्हणाला आहे

'दुनियादारी' चित्रपटाचा येणार 11 वर्षांनंतर सीक्वेल