'फॅमिली मॅन ३'मध्ये अभिनेता शरद केळकर दिसणार की नाही?

Anuradha Vipat

घोषणा

आता नुकतीचं 'फॅमिली मॅन ३'ची घोषणा करण्यात आली आहे. 

Actor Sharad Kelkar

प्रश्न

आता  या सीरिजमध्ये यावेळी अभिनेता शरद केळकर दिसणार की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Actor Sharad Kelkar

भूमिकेविषयी

नुकताच शरद केळकरने एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये त्याला अरविंद या भूमिकेविषयी विचारण्यात आले होते.

Actor Sharad Kelkar

या सिझनचा भाग

यावर त्याने 'मला जेव्हा या सिझनची घोषणा करण्यात आली तेव्हा टॅग करण्यात आले नाही. त्यामुळे कदाचित मी या सिझनचा भाग नसेन असं म्हटलं आहे

Actor Sharad Kelkar

सिझन

त्यामुळे मला काहीच माहिती नाही. मला वाटते यावेळचा सिझन हा आधीच्या सिझनपेक्षा चांगला असणार आहे' असेही उत्तर त्याने दिले.

Actor Sharad Kelkar

संवाद

पुढे शरद केळकर म्हणाला, “त्यांना दुसरा कोणी तरी माणूस सापडला असेल.माझी त्यांच्याशी कोणतीही बैठक किंवा त्यांच्याशी संवाद झालेला नाही

Actor Sharad Kelkar

या चित्रपटात दिसला

शरद केळकर नुकताच राजकुमार रावच्या 'श्रीकांत' या चित्रपटात दिसला होता.

Actor Sharad Kelkar

तेजस्वी प्रकाशने घेतला टेलिव्हिजनपासून ब्रेक