अभिनेते शेखर सुमन आहेत एवढ्या कोटी संपत्तीचे मालक

Anuradha Vipat

चर्चेत

बाॅलिवूड अभिनेते शेखर सुमन हे कायमच चर्चेत असतात. 

फॅन फाॅलोइंग

शेखर सुमनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. 

प्रवेश

आता नुकताच शेखर सुमन यांनी राजकारणात प्रवेश केला आहे

कोटींची संपत्ती

रिपोर्टनुसार शेखर सुमन यांच्याकडे तब्बल 20 कोटींची संपत्ती आहे.

गाड्या

मर्सिडीज बेंज आणि बीएमडब्ल्यू सारख्या गाड्या देखील शेखर सुमन यांच्याकडे आहेत. 

बाॅलिवूड चित्रपट

शेखर सुमन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये तब्बल 30 बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे

‘नाच गं घुमा’ गाण्याची पुजा सावंतला पडली भुरळ