‘नाच गं घुमा’ गाण्याची पुजा सावंतला पडली भुरळ

Anuradha Vipat

प्रतिसाद

‘नाच गं घुमा’ चित्रपटाला सध्या चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

pooja Sawant

‘नाच गं घुमा’

अशातच अभिनेत्री पूजा सावंतने अनोख्या अंदाजात ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

pooja Sawant

चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा

पूजा सावंतने ‘नाच गं घुमा’मधील शीर्षकगीतावर जबरदस्त डान्स करून चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

pooja Sawant

डान्स

तसेच पूजाबरोबर तिची बहीण रुचिरा सावंत देखील डान्स करताना दिसत आहे.

pooja Sawant

शुभेच्छा

हा डान्स व्हिडीओ शेअर करत पूजाने लिहिलं आहे, “‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या संपूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा, आम्ही चित्रपट लवकरच बघू , तुम्हीही न चुकता हा चित्रपट नक्की बघा.

pooja Sawant

व्हायरल

पूजा व रुचिराचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

pooja Sawant

सनी लियोनीने पतिसोबत केले हॉट फोटोशूट, फोटो व्हायरल

Sunny Leone | esakal