नाना पाटेकरांच्या मते देव म्हणजे कोण?

Anuradha Vipat

ओळख

नाना पाटेकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात.

Nana Patekar

देव

नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली आहे . मुलाखतीत त्यांना विचारले गेले की, तुमच्या मते देव म्हणजे काय?

Nana Patekar

अस्तित्व

त्यावर नाना पाटेकरांनी म्हटले, “देश. माझ्या मते, देव ही संकल्पना देश असेल. माझी माणसं जिवंत असतील, तर मी आहे. मला स्वतंत्र अस्तित्व नाहीच आहे.

Nana Patekar

धर्माचा

पुढे ते म्हणाले की, बाहेरच्या देशात गेल्यानंतर तुला काय विचारतात? तुझं नाव काय आहे? अच्छा! भारतीय? ही आपली ओळख आहे; मग तो कुठल्याही धर्माचा असेल.

Nana Patekar

एकत्र

पुढे ते म्हणाले की, बाहेरच्या देशात गेल्यावर आपण कसे एकत्र अगदी छान असतो.

Nana Patekar

पॉलिटिशियन्स

पुढे ते म्हणाले की, इथे असल्यावर मग का भांडतो? इथे आमचे पॉलिटिशियन्स आहेत, जे आपल्यामध्ये अभेद्य भिंती बांधत आहेत. ते तुम्ही एकदा ओळखायला शिका.

Nana Patekar

भूमिकांसाठी

नाना पाटेकर हे त्यांच्या अनेक भूमिकांसाठी ओळखले जातात.

Nana Patekar

आयुष्यातील कठीण काळाविषयी विवेक ओबेरॉय व्यक्त

येथे क्लिक करा