तेजश्री प्रधानचे सिक्रेट पुस्तकात! कायम पॉझिटिव्ह कशी राहते ?

Apurva Kulkarni

चर्चा

तेजश्री प्रधान ही नेहमीच चर्चेत असते. तिचे अनुभव, विचार यामुळे तिचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

tejshree pradhan new book | esakal

नवं पुस्तक

दरम्यान आता तेजश्रीचं एक नवं पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

tejshree pradhan new book | esakal

'अभिनेत्री तेजश्री प्रधान निवडक मुलाखती'

'अभिनेत्री तेजश्री प्रधान निवडक मुलाखती' या नावाने पुस्तक वाचकांच्या भेटीला आलं आहे.

tejshree pradhan new book | esakal

अनुभव, सिक्रेट

त्यामुळे आता तेजश्रीच्या चाहत्यांना तेजश्रीचे अनुभव, सिक्रेट पुस्तकांमध्ये वाचायला मिळणार आहे.

tejshree pradhan new book | esakal

सुनील पांडे

या पुस्तकाच संपादन सुनील पांडे यांनी केलं असून प्राजक्त पब्लिकेशनने या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे.

tejshree pradhan new book | esakal

पोस्ट

तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत तिच्या नव्या पुस्तकाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

tejshree pradhan new book | esakal

'फर्स्ट बुक एव्हर'

पोस्टमध्ये तिने पुस्तकाच्या पहिल्या पान पोस्ट करत 'फस्ट बुक एव्हर' असं कॅप्शनही दिलं आहे.

tejshree pradhan new book | esakal

'दिग्दर्शक मला मॅसेज करायचा... तु आज खूप छान दिसत होती' प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला अनुभव, म्हणाली.....

ashwini kulkarni | esakal
हे ही पहा....