kimaya narayan
बॉलिवूडमधील वादग्रस्त कारणांसाठी चर्चेत राहिलेले अभिनेते म्हणजे विनोद खन्ना. त्यांचं बॉलिवूड करिअर अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरलं.
यातीलच एक कारण म्हणजे रोमँटिक सीनवेळी त्यांचा सुटणारा संयम. यामुळे अनेक अभिनेत्रींनी त्यांच्याबरोबर काम करणं नाकारलं.
विनोद खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्याबरोबर अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्यांची जोडी त्यावेळी चर्चेत होती.
महेश भट्ट यांच्या मार्ग या सिनेमात त्यांनी काम केलं. याच्या शुटिंगवेळी किसिंग सीन करताना डिंपल यांना विनोद यांचा धक्कादायक अनुभव आला. पण त्या अभिनेत्याऐवजी दिग्दर्शकावर चिडल्या.
किसिंग सीन शूट करताना विनोद यांचा संयम सुटला आणि दिग्दर्शकाने कट म्हणूनही विनोद डिंपल यांना किस करतच राहिले. त्यावेळी ते दारूच्या नशेत होते. यामुळे डिंपल खूप भडकल्या.
दयावान सिनेमातही विनोद खन्ना यांनी माधुरीबरोबर असाच प्रकार केला. त्यांनी तिचा ओठही चावला. माधुरीने या सिनेमातून किसिंग सीन काढण्याची विनंती केली पण दिग्दर्शकाने नकार दिला. यामुळे माधुरीची बरीच नाचक्की झाली होती.
हॅरी पॉटर सिरीजमध्ये अल्बम डम्बलडोरची भूमिका साकारणार 'हे' कलाकार