अभिनेता गौरव मोरे आणि जुही चावलाचा 'तो' व्हिडिओ तुफान व्हायरल

Anuradha Vipat

व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर गौरव आणि अभिनेत्री जुही चावला यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे

Actors Gaurav More and Juhi Chawla

अभिनेता गौरव मोरे

अभिनेता गौरव मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कॉमेडी शोमधून घराघरात पोहोचलेला आहे

Actors Gaurav More and Juhi Chawla

जबरदस्त परफॉर्मन्स

गौरवने काही दिवसांपूर्वीच ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कार्यक्रमात दणक्यात एन्ट्री घेऊन पहिल्याच भागात जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता

Actors Gaurav More and Juhi Chawla

नक्कल करताना

याच्या एपिसोडमध्ये जुही आणि शाहरुख खान यांच्या ‘डर’ चित्रपटातील गाजलेलं ‘तू है मेरी किरण’ हे गाणं गात गौरव हुबेहूब किंग खानची नक्कल करताना दिसणार आहे.

Actors Gaurav More and Juhi Chawla

पाकळ्यांची उधळण

तसेच गौरव जुहीला गुडघ्यावर बसून गुलाबाचं फुल देतो आणि पाकळ्यांची तिच्यावर उधळण करतो असंही या आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहे

Actors Gaurav More and Juhi Chawla

भूमिका

आता गौरव आगामी ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटात तो भूमिका साकारणार आहे.

Actors Gaurav More and Juhi Chawla

भाचीच्या लग्नाला गोविंदा लावणार का हजेरी?