रितेशसह 'या' अभिनेत्यांनी साकारली शिवरायांची भूमिका

Apurva Kulkarni

राजा शिवाजी

सध्या राजा शिवाजी या सिनेमाची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगताना पहायला मिळतेय. या सिनेमात रितेश देशमुख याचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडलाय.

Actors Who Portrayed Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

रितेश देशमुख

दरम्यान रितेश देशमुखप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणकोणत्या अभिनेत्यानं साकारल्या ते जाणून घेऊया...

Actors Who Portrayed Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

अमोल कोल्हे

राजा शिवछत्रपती मालिकेतून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांची शिवरायांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

Actors Who Portrayed Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

चिन्मय मांडलेकर

अभिनेता चिन्मय मांडलेकर याने देखील 'फत्तेशिकस्त' पावनखिंड, शेर शिवराज यामध्ये दमदार अभिनय केला होता.

Actors Who Portrayed Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

महेश मांजरेकर

महेश मांजरेकर यांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमातून शिवरायांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

Actors Who Portrayed Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

शरद केळकर

तान्हाजीमधील शरद केळकरने साकरलेली महाराजांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

Actors Who Portrayed Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

गश्मीर महाजनी

सरसेनापती हंबीरराव या सिनेमात गश्मीर महाजनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

Actors Who Portrayed Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेला दुर्मिळ अभंग! श्रीशैलम भेटीचा 'तो' रंजक प्रसंग

Abhang composed by Chhatrapati Shivaji Maharaj

|

Sakal

हे ही पहा...