Aarti Badade
महाराजांनी दक्षिण मोहिमेदरम्यान श्रीशैलम मल्लिकार्जुन या प्राचीन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते.
Abhang composed by Chhatrapati Shivaji Maharaj
Sakal
घनदाट वनराई आणि कृष्णा नदीच्या खळखळाटाने महाराजांच्या मनाला अध्यात्माची ओढ लागली होती.
Abhang composed by Chhatrapati Shivaji Maharaj
Sakal
श्रीशैलमचे सौंदर्य पाहून महाराजांना परम आनंद झाला आणि ते अंतर्मुख झाले, असे सभासद लिहितो.
Abhang composed by Chhatrapati Shivaji Maharaj
Sakal
इतिहासकार विजयराव देशमुख यांना तंजावरमध्ये महाराजांच्या नावे असलेले एक दुर्मिळ पद सापडले.
Abhang composed by Chhatrapati Shivaji Maharaj
Sakal
"नासिवंत सुखासाटी। अंत्तरला जगजेठी। मणूष्य जन्म गेल्यावारे। काय करशील बारे॥" असा तो अभंग आहे.
Abhang composed by Chhatrapati Shivaji Maharaj
Sakal
क्षणिक सुखासाठी देवाला विसरू नका; ८४ लक्ष योनींनंतर मिळालेला हा मनुष्य जन्म सार्थकी लावा, असा संदेश यात आहे.
Abhang composed by Chhatrapati Shivaji Maharaj
Sakal
"म्या तो सोडिली वासना" असे म्हणत महाराजांनी लोकांनाही इंद्रिय सुखाचा त्याग करण्याचा मार्ग दाखवला.
Abhang composed by Chhatrapati Shivaji Maharaj
Sakal
Dark History of Afzal Khan
Sakal