'या' प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पणजोबांनी बनवलंय कोकण रेल्वेचं डिझाईन ; स्वतःच केला खुलासा

kimaya narayan

कोकण रेल्वेचे जनक

सगळ्यांच्या लाडक्या आणि कायम फुल असलेल्या कोकण रेल्वेचे जनक म्हणून अ. ब. वालावलकर यांना ओळखलं जातं. कोकण रेल्वेची संकल्पना आणि त्याच डिझाईन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

मराठी अभिनेत्री

मराठी अभिनेत्री आरती वडगबाळकर हिचं त्यांच्याशी खास नातं आहे. नुकत्याच एका व्हिडीओमध्ये तिने या विषयी खुलासा केला.

व्हिडीओ

सोशल मीडियावर तिने तिच्या कोकण रेल्वेतील प्रवासाचा व्हिडीओ शेअर केला. यात तिने याबद्दल खुलासा केला.

नातं

आरती ही अ ब वालावलकर यांची पणती आहे. वालावलकर हे माझे पणजोबा आहेत आणि कोकण रेल्वेचं डिझाईन करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे असं तिने म्हटलं.

सध्या काय करते ?

सध्या आरती फार कमी प्रोजेक्टमध्ये काम करते. पण तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पदार्थांच्या रेसिपी खूप गाजतात.

गाजलेले प्रोजेक्ट

आरतीचे टाईमपास, आम्ही दोघी, एका लग्नाची तिसरी गोष्ट हे प्रोजेक्ट्स गाजले होते.

'या' सुंदर अभिनेत्रीमुळे वाचलं सलमानचं बॉलिवूड करिअर ; प्लास्टिक सर्जरीने ओळखणंही झालं कठीण -web

येथे क्लिक करा