'या' सुंदर अभिनेत्रीमुळे वाचलं सलमानचं बॉलिवूड करिअर ; प्लास्टिक सर्जरीने ओळखणंही झालं कठीण

kimaya narayan

सलमान खान

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा चाहतावर्ग मोठा आहे. आजवर त्याने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.

फ्लॉप सिनेमे

पण एक काळ होता की सलमानचं करिअर डबघाईला आलं होतं. तेरे नाम सिनेमानंतर सलमानने जवळपास दहाहुन अधिक फ्लॉप सिनेमांमध्ये काम केलं. पण एका सिनेमाने त्याचं करिअर वाचवलं.

आयेशा टाकिया

पण त्याच्याहून तब्बल 20 वर्षांनी लहान असलेल्या आयेशाने सलमानच्या फ्लॉपची गाडी थांबवली. आयेशाबरोबर केलेल्या सिनेमाने सलमानचं आयुष्य बदललं.

वॉन्टेड

सलमान आणि आयेशाने वॉन्टेड या सिनेमात स्क्रीन शेअर केली. हा त्यांचा दुसरा सिनेमा होता पण जोडी म्हणून ते पहिल्यांदाच एकत्र काम करत होते. ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली.

कमाई

या सिनेमाचं बजेट 34 करोड होतं आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 87.84 करोड रुपये कमावले.

प्लास्टिक सर्जरी

पण त्यानंतर तिचा एकही सिनेमा हिट ठरला नाही. ती वादात सापडली ते तिच्या प्लास्टिक सर्जरी मुळे. तिने लीप बोटॉक्स केलं त्यामुळे तिला ओळखणंही कठीण झालं आणि अनेकांनी तिच्यावर टीका केली.

सध्या काय करते ?

आयेशाने अबू आझमींच्या मुलाशी लग्न केलं असून सध्या ती तिच्या संसारात व्यस्त आहे.

रेखा किंवा जया नाही तर या मुलीच्या प्रेमात ठार वेडे झालेले अमिताभ बच्चन ; स्वतःच केला ब्रेकअप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा