Anuradha Vipat
अभिनेत्री आयुषी खुराना हिने गुपचूप लग्न उरकलं आहे.
आयुषीने ६ डिसेंबर रोजी दिल्लीत अभिनेता व उद्योजक सूरज कक्करशी लग्नगाठ बांधली आहे
आयुषीने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे
सूरज व आयुषी यांनी पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
सूरज व आयुषी यांची भेट पाच वर्षांपूर्वी शूटिंग सेटवर झाली होती.
तिथूनच त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती
आयुषीचा पती सूरज हा लोकप्रिय अभिनेता आहे.