एमबीबीएस डॉक्टर असताना मराठी अभिनेत्रीने केलं मॉडेलिंगमध्ये करिअर; नवऱ्यापासून वेगळं झाल्यावर आता काय करते ?

kimaya narayan

अदिती गोवित्रीकर

मॉडेलिंग विश्वात फार कमी मराठी मुलींनी नाव कमावलं. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री अदिती गोवित्रीकर. मराठी कुटूंबातून आलेल्या अदितीने जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली.

Dr Aditi Govitrikar

डॉक्टर म्हणून सुरुवात

पण तुम्हाला माहितीये का ? अदिती फक्त मॉडेल आणि अभिनेत्री नाहीये. तर ती एक प्रोफेशनल डॉक्टर आहे. तिच्याकडे एमबीबीएस ही डिग्री आहे.

Dr Aditi Govitrikar

मुस्लिम मित्राशी केलं लग्न

मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असतानाच अदिती तिचा सिनियर सहकारी मुफजल लकडावालाच्या प्रेमात पडली आणि शिक्षण संपताच पालकांचा विरोध असताना धर्मांतर करून तिने त्याच्याशी लग्न केलं.

Dr Aditi Govitrikar

संसार मोडला

लग्नानंतर तिने तिचं नाव सारा लकडावाला असं ठेवलं. मॉडेलींग क्षेत्रातील तिचं करिअर सुरु होतंच. या दरम्यान ती दोन मुलांची आई बनली. पण पुढे अदिती आणि मुजफलमध्ये भांडण सुरु झालं आणि त्यांनी घटस्फोट घेतला.

Dr Aditi Govitrikar

पुन्हा नवी सुरुवात

या तुटलेल्या लग्नानंतर अदिती मुलांबरोबर तिच्या आई-वडिलांकडे परत आली. तिने पुन्हा मानसशास्त्रात शिक्षण पूर्ण केलं. मॉडेलिंग आणि मेडिकल प्रॅक्टिसही तिने सुरु केली.

Dr Aditi Govitrikar

ती सध्या काय करते?

सध्या अदिती वेलनेस एक्सपर्ट आणि कौन्सिलर म्हणून काम करते. तर मॉडेल्सना ट्रेनही करते.

Dr Aditi Govitrikar
Pushpa 2 | esakal
या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार पुष्पा 2 - येथे क्लिक करा