'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहा बहुप्रतीक्षित पुष्पा 2 ; जाणून घ्या रिलीजची संभाव्य तारीख

kimaya narayan

पुष्पा 2 द रुल

अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 द रुल हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवतोय.

Pushpa 2 The Rule

अनेक रेकॉर्ड्स मोडले

या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील बॉलिवूड आणि टॉलिवूड सिनेमांचे अनेक रेकॉर्डस मोडले.

Pushpa 2 The Rule

महाग तिकीट

पण या सिनेमाचं तिकीट खूप महाग असल्याची तक्रार अनेक प्रेक्षक करत आहेत. त्यामुळे बरेचजण हा सिनेमा ओटीटीवर कधी रिलीज होणार याची वाट पाहत आहेत.

Pushpa 2 The Rule

संभाव्य रिलीज

जानेवारी 2025 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या सिनेमाच्या टीमने करार केला आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सिनेमा रिलीज होईल असं म्हटलं जातंय.

Pushpa 2 The Rule

कराराची किंमत

नेटफ्लिक्सने या सिनेमाचे हक्क 275 करोड रुपयांना विकत घेतले आहेत.

Pushpa 2 The Rule

सिनेमाची कमाई

या सिनेमाने आतापर्यंत 962.04 करोड रुपयांची कमाई केली आहे.

Pushpa 2 The Rule

सिनेमाचं तिसरं व्हर्जन

लवकरच पुष्पा 3 सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुष्पा ३ द रॅम्पेज असं या सिनेमाचं नाव आहे.

Pushpa 2 The Rule

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress photoshoots
अभिनेत्रींचे गाजलेले मॅटर्निटी फोटोशूट - येथे क्लिक करा