Anuradha Vipat
अक्षरा सिंगचे भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप ॲक्टर पवन सिंगसोबत अफेअर होते.
अफेअरपेक्षा पवन सिंग आणि अक्षरा सिंगचे ब्रेकअप जास्त चर्चेत राहिले.
ब्रेकअपच्या अनेक वर्षांनंतर पवन सिंहची पत्नी ज्योती सिंहने अक्षरा सिंहबाबत धक्कादायक खुलासा केला होता.
अक्षरा सिंग गरोदर असून तिचा गर्भपात झाल्याचे ज्योती सिंहने सांगितले होते
या आरोपांवर आता अक्षरा सिंह स्पष्टपणेच बोलली आहे.
अक्षरा सिंहने ज्योतीने केलेले आरोप फेटाळून लावले. ती म्हणाले की, गर्भधारणा आणि गर्भपाताच्या आरोपात काहीही तथ्य नाही.
अक्षरा सिंहने ज्योतीला असे कधीच सांगितले नव्हते. अक्षरा सिंह पुढे म्हणाली, ‘माझ्या वडिलांनाही याबाबत विचारण्यात आले होते. हे माझ्यासाठी खूप लाजिरवाणे होते.