‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला झालयं प्रेम

Anuradha Vipat

प्रचंड अॅक्टीव

अभिनेत्री शिवाली परबसुद्धा प्रचंड अॅक्टीव असते.

Shivali Parab

चाहता वर्ग

कल्याणची चुलबुली म्हणून ओळख असलेल्या शिवालीचा चाहता वर्गही प्रचंड प्रमाणात आहे.

Shivali Parab

चाहती

शिवाली तिच्याच हास्यजत्रा ग्रुपमधील एका अभिनेत्याची चाहती आहे.

Shivali Parab

क्रश

तो अभिनेता शिवालीचा क्रश देखील आहे

Shivali Parab

खुलासा

नुकताच तिने तिच्या क्रशचा खुलासा केला.

Shivali Parab

कबुल

रोहित माने हा शिवालीचा क्रश असल्याचं तिने कबुल केलं आहे

Shivali Parab

प्रदर्शित

शिवालीचा ‘मंगला’ नावाचा चित्रपट 17 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता अक्षय कुमारला गंभीर दुखापत

येथे क्लिक करा