Anuradha Vipat
अभिनेत्री अक्षया देवधर आता चार ते पाच वर्षांनंतर एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या मालिकेचं नाव 'लक्ष्मी निवास' असं आहे.
यामध्ये ती भावनाची भूमिका साकारणार आहे
झी मराठीची ही नवीकोरी मालिका ‘लक्ष्मी निवास’ 23 डिसेंबरपासून दररोज रात्री 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या नवीन भूमिकेबद्दल अक्षयाने आनंद व्यक्त केला आहे.
अक्षया सोशल मिडीयावर सक्रिय असते
मला चार-पाच वर्षांनंतर अक्षयाला पुन्हा झी मराठीवर काम करायला मिळत आहे