अभिनेत्री अक्षया नाईकने बॉडी शेमिंगबद्दल मांडलं मत

Anuradha Vipat

अक्षया नाईक

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया नाईक घराघरांत लोकप्रिय झाली.

या नावांनी

आज सर्वत्र अक्षयाला ‘सुंदरा’, ‘लतिका’ या नावांनी ओळखलं जातं.

बॉडी शेमिंगचा सामना

पण मनोरंजन विश्वात आपला जम बसवण्यापूर्वी अक्षयाला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. 

मत

एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अक्षयाने बॉडी शेमिंगबद्दल आपलं मत मांडल आहे

बॉडी शेमिंगबद्दल

बॉडी शेमिंगबद्दल सांगताना अक्षया म्हणाली, “इंडस्ट्रीत काम सुरू केल्यावर माझे सगळे कलाकार खूप जास्त चांगले होते.

जाड असण्याबद्दल

पुढे अक्षया म्हणाली खरं सांगायचं झालं, तर मी जाड असण्याबद्दल मला घरून कधीच कोणी प्रेशर दिलं नाही. आता सुद्धा मी डाएट बोलले की, घरच्यांना तणाव येतो अरे बापरे! आता ही जेवण सोडतेय की काय?

एका गाण्यासाठी एवढ मानधन घेते बॉलीवूडची मेलोडी क्विन श्रेया घोषाल