Anuradha Vipat
अभिनेत्री अमृता खानविलकरच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे.
अमृताने स्वत: याविषयी पोस्ट शेअर केली.
अमृताचा 'धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज' हा सिनेमा अलीकडेच प्रदर्शित झाला.
अमृता या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असताना तिच्या हाताला झालेल्या दुखापतीचे वृत्त समोर आले आहे.
अमृताने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये दिसते आहे की तिचा उजवा हात सुजला आहे.
तर अमृताने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोत तिच्या हाताला पट्टी बांधलेली दिसत आहे.
अमृतानेने हे फोटो शेअर करताना कॅप्शन दिले की, 'तुम्हाला जे काही दिसतंय किंवा दिसत नाहीये, त्यामध्ये अजूनही सुधारणा होते आहे. फक्त पुढे जात राहा