Anuradha Vipat
ठरलं तर मग' ही मालिका सुरुवातीपासून टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल स्थानी आहे.
याविषयी बोलताना जुई म्हणाली की, प्रत्येक प्रोजेक्ट आपले नशिब घेऊन येतो. बऱ्याच गोष्टी या प्रोजेक्टबद्दलही बदलल्या.
पुढे जुई म्हणाली की,जी माणसं इथे राहिली, त्यांच्यातील पॉझिटिव्ह वाइब्स इतक्या जुळतात की त्या द्विगुणीत होतात.
पुढे जुई म्हणाली की, माझा यावर विश्वास आहे की आपण ५०० टक्के काम करत असू तर देवालाही तो नंबर आपल्याला द्यावाच लागतो.
पुढे जुई म्हणाली की, आम्ही सगळेजण तेवढ्यात मेहनतीने काम करतो जे आहे त्यापेक्षा वर जायचं आहे आणि ते टिकवायचं आहे.
पुढे जुई म्हणाली की, आम्हाला रोज काम करताना जाणवतं की कोणाचा तरी पाठिंबा आहे आणि तो देवाचा पाठिंबा आहे
पुढे जुई म्हणाली की, 'ठरलं तर मग'च्या सेटवर प्रचंड सकारात्मकता असते