अमृता खानविलकरचा फिटनेस मंत्र, 'या' ५ टिप्स ठरतील फायदेशीर

Pranali Kodre

अमृता खानविलकर

अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच फिट अभिनेत्रींमध्ये गणली जाते. ती तिच्या फिटनेसवर नेहमी कामही करत असते.

Amruta Khanvilkar’s Fitness Tips

|

Instagram

योगा, किकबॉक्सिंग, वेट ट्रेनिंग आणि डान्स

ती सांगते की ती प्रामुख्याने योगा, किकबॉक्सिंग, वेट ट्रेनिंग आणि डान्स प्रॅक्टिस करते. तसेच ती म्हणते आहार आणि व्यायाम फिटनेससाठी महत्त्वाचा आहे.

Amruta Khanvilkar’s Fitness Tips

|

Instagram

फिटनेस टीप्स

अमृता खानविलकरने काही फिटनेस टिप्सही दिल्या आहेत, त्याबद्दल जाणून घ्या.

Amruta Khanvilkar’s Fitness Tips

|

Instagram

व्यायाम

किमान ३० मिनिटे व्यायाम दररोज करायला हवा.

Amruta Khanvilkar’s Fitness Tips

|

Instagram

हायड्रेशन

दररोज भरपूर पाणी प्यायला हवे आणि हायड्रेटेड राहायला हवे.

Amruta Khanvilkar’s Fitness Tips

|

Sakal

नैसर्गिक पदार्थ

आपल्या आहारात नैसर्गिक पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करायला हवा.

Amruta Khanvilkar’s Fitness Tips

|

Instagram

झोप

शरीराची खरी दुरुस्ती ही रात्री होत असल्याने पुरेशी झोप घ्यायला हवी.

Amruta Khanvilkar’s Fitness Tips

|

Instagram

सातत्य

जरी व्यायाम किंवा आहारात कधी थोडं कमी जास्त झालं, तरी पुन्हा रुटीनकडे वळा. व्यायाम आणि आहारात सातत्य ठेवण्यावर भर द्या.

Amruta Khanvilkar’s Fitness Tips

|

Instagram

मानसी नाईकने दिलेल्या 'या' ५ फॅशन टिप्सचा तुम्हालाही होईल उपयोग

Mansi Naik’s Fashion Tips

|

Instagram

येथे क्लिक करा