सोनेरी रंगाच्या चमकदार साडीत अमायराची घायाळ करणारी अदा, पाहा Photo

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अमायरा दस्तूर (Actress Amyra Dastur) तिच्या लूकमुळं सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Actress Amyra Dastur

अमायराचा प्रत्येक लूक इंस्टाग्रामवर येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागतो.

Actress Amyra Dastur

अलीकडंच, अभिनेत्रीनं तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे सुंदर फोटो शेअर करून सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ उडवून दिलीये.

Actress Amyra Dastur

या फोटोंमधील तिचा स्टायलिश अवतार पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याची खात्री पटली आहे.

Actress Amyra Dastur

ताज्या फोटोंमध्ये अमायरा दस्तूर चमकदार सोनेरी रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.

Actress Amyra Dastur

अभिनेत्री दररोज तिच्या स्टायलिश लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

Actress Amyra Dastur

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त करताहेत.

Actress Amyra Dastur

कानात झुमके, कपाळावर बिंदी अन् हातात बांगड्या..; 'या' अभिनेत्रीच्या सौंदर्याने चाहते घायाळ