कानात झुमके, कपाळावर बिंदी अन् हातात बांगड्या..; 'या' अभिनेत्रीच्या सौंदर्याने चाहते घायाळ

सकाळ डिजिटल टीम

साऊथ इंडस्ट्रीत आपल्या अभिनयापेक्षा सौंदर्यानं घायाळ करणारी अभिनेत्री मालविका मोहननला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिची प्रत्येक स्टाईल सोशल मीडियावर चर्चेत असते.

Actress Malavika Mohanan

या अभिनेत्रीनं तिच्या नव्या पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. फोटोंमध्ये तिचा जबरदस्त अवतार पाहून चाहतेही खूश झालेत.

Actress Malavika Mohanan

मालविका मोहनननं तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये अतिशय सुंदर काळ्या रंगाची साडी घातलीये. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Actress Malavika Mohanan

दरम्यान, मालविका मोहनन कॅमेरासमोरही जबरदस्त पोज देताना दिसत आहे.

Actress Malavika Mohanan

कानात झुमके, कपाळावर बिंदी, हलकासा मेकअप आणि हातात बांगड्या घालून या अभिनेत्रीनं चाहत्यांना घायाळ केलं आहे.

Actress Malavika Mohanan

मालविका मोहनन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Actress Malavika Mohanan

इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंग लिस्ट खूप मोठी आहे.

Actress Malavika Mohanan

Unseasonal Rain : वादळी पावसात कशी काळजी घ्याल? जाणून घ्या काही टिप्स