Payal Naik
अभिनेत्री अंजना सुखानी हिची मुलाखत सध्या चर्चेत आहे.
अंजनाने 'सलाम ए इश्क' या चित्रपटात अनिल कपूरसोबत काम केलं होतं.
मात्र या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अंजनाला अनिल कपूर यांना जबरदस्ती किस करायला लावलं.
या चित्रपटाचा दिग्दर्शक निखिल अडवाणीने तिला या किसिंग सीनसाठी भाग पाडल्याचा आरोप अभिनेत्रीने केला.
मी इंडस्ट्रीत नवीन असल्याने मी किसिंग सीनसाठी नकार देणार नाही असं त्यांना वाटलं.
पण मी त्यांना खरंच विरोध करू शकले नाही. मला तो सीन करावा लागला.
मी अनिल यांच्यापेक्षा २२ वर्ष लहान आहे.
तो सिन केल्यानंतर मी खूप रडले होते.
अंजना हिचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.