Anuradha Vipat
प्रसिद्ध सेलिब्रेटी अभिनेत्री अश्विनी काळसेकरने मातृत्त्वाच्या सुखासाठी भरपूर संघर्ष केला आहे
नुकत्याच एका मुलाखतीत अश्विनीनं मातृत्त्वाविषयीचं तिचं मत व्यक्त केलं आहे.
अश्विनी काळसेकरने सीआईडी, ‘कसम से’ अशा मालिका आणि गोलमाल सारख्य़ा हीट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे
अश्विनी काळसेकर यांच्या अभिनयाबद्दल, त्यांच्या कामाबद्दल सर्वांनाच माहित आहे.
अश्विनी यांना त्यांच्या जीवनात मुख्य आव्हान होतं ते म्हणजे मातृत्वाचं.
2009 मध्ये तिनं अभिनेते मुरली शर्मा यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
लग्नाला 15 वर्ष उलटूनही अश्विनीला मातृत्त्वाचं सुख मात्र मिळालं नव्हतं