अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा मोडला साखरपुडा , पोस्ट शेअर

Anuradha Vipat

घोषणा

अभिनेत्री भाग्यश्री मोटेने तिचा साखरपुडा मोडल्याची घोषणा केली आहे.

लग्न

तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जोडीदाराशी लग्न करणार नसून ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

साखरपुडा

भाग्यश्री मोटे हिने १० ऑक्टोबर २०२२ रोजी विजय पालांडेबरोबर साखरपुडा केला होता.

रिलेशनशिपमध्ये

गेल्या काही वर्षांपासून ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते.

पोस्ट शेअर

साखरपुड्यानंतर जवळपास दीड वर्षांनी ती व विजय वेगळे झाले आहेत. तिने यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे

चांगल्या कारणांसाठी

ती व विजय चांगल्या कारणांसाठी वेगळे होत असल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

जान्हवीचा नेकलेसमधील 'तो' फोटो व्हायरल