'या' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री छाया कदमचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण

Anuradha Vipat

पदार्पण

अभिनेत्री छाया कदम यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

Actress Chhaya Kadam

निर्मिती क्षेत्रात पदार्पण

'बारदोवी' आगामी सिनेमातून अभिनेत्री छाया कदम यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

Actress Chhaya Kadam

जबाबदारी

या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेसह सहनिर्माितीची जबाबदारीही छाया कदम यांनी पेलली आहे.

Actress Chhaya Kadam

प्रदर्शित

2 ऑगस्टला भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Actress Chhaya Kadam

लाँच

बारदोवी या आगामी हिंदी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे

Actress Chhaya Kadam

लेखन आणि दिग्दर्शन

करण शिवाजीराव चव्हाण यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे

कलाकार

छाया कदम यांच्यासह चित्रपटात चित्तरंजन गिरी, विराट मडके यांच्यासारखे कलाकार आहेत.

सना जावेद ट्रोलर्सच्या निशाण्यावर