सना जावेद ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Anuradha Vipat

ट्रोलर्सच्या निशाण्यावर

आता नुकतीच सना जावेद ही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे

Sana Javed

सपोर्ट करण्यासाठी

शोएब मलिकला सपोर्ट करण्यासाठी सना जावेद ही स्टेडियममध्ये दाखल झाली होती

Sana Javed

व्हायरल

यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

Sana Javed

चीयर

शोएब मलिकला चीयर करताना सना जावेद दिसत आहे

Sana Javed

हातवारे

शोएब मलिक हा देखील मैदानातून पत्नीकडे बघून हातवारे करताना दिसत आहे

Sana Javed

खडेबोल

यावरूनच लोक यांना आता खडेबोल सुनावताना दिसत आहेत.

Sana Javed

काहीही झाले तरीही...

काहीही झाले तरीही तुम्ही विराट कोहली आणि अनुष्का शर्मा होऊ शकत नसल्याचे देखील ट्रोलर्सने म्हटले आहे.

Sana Javed

मनीषा कोईरालाने केला तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा