Anuradha Vipat
“लग्नानंतर कोणी प्रपोज... चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकरांचं उत्तर ने मागच्या वर्षी मार्च महिन्यात बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं होतं.
पण काही महिन्यांनी ती मुलगा जेडनला घेऊन भारतात परत आली.
मागच्या काही दिवसांत तिने तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे
तसेच काही स्क्रीनशॉट्स शेअर केले होते आता तिच्या या कृतींचा मनस्ताप होत असल्याचं निखिलने म्हटलं आहे.
आता निखिलने दलजीतला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
निखिलने दिलेल्या माहितीनुसार त्याने दलजीतला जून महिन्यात तिचं केनियामध्ये राहिलेलं सामान घेऊन जाण्यास सांगितलं आहे.
“जर तू तुझं सामान नेलं, नाहीस तर त्या सगळ्या वस्तू दान केल्या जातील, कारण मी तुझ्या वस्तू जपून ठेवणं बंधनकारक नाही,” असं निखिलने स्पष्ट केल आहे