Anuradha Vipat
अभिनेत्री दिप्ती सिधवानीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झाले आहेत.
दिप्तीने गेल्या 6 महिन्यात 17 किलो वजन कमी केलंय.
दिप्तीने तिचं वजन कमी केलं असून फिटनेसवरही अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे.
दिप्ती तिच्या रुटीनविषयी सांगितलं आहे की, तिने साखर, प्रोसेस्ड फूड खाणं पूर्णपणे बंद केलं होतं. त्याचसोबत ग्लूटन फ्री डाएट सुरू केला होता
पुढं दिप्तीने सांगितलं आहे की, तिनं16 तास स्ट्रिक्ट इंटरमिडीएड फास्टिंग केली होती. त्याचसोबत तिने व्यायामावरही खूप भर दिला.
पुढं दिप्तीने सांगितलं आहे की, योगसाधना, बॉक्सिंग आणि स्विमिंग करून तिनं वजन कमी करण्याचा प्रयत्न केला.
दिप्ती ही सोशल मीडिया इन्फ्सुएन्सरसुद्धा आहे.