Anuradha Vipat
अभिनेत्री नेहा गद्रेनं काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना गुड न्यूज दिली होती.
आता नेहाने बेबीमूनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
नेहाचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
अभिनेत्री नेहा गद्रे लवकरच आई होणार आहे.
नेहाने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला आहे.
सध्या नेहा ऑस्ट्रेलियामध्ये राहत आहे
नेहाचे बिकिनीतील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.